Sunday, June 3, 2018

गांगुर्डे संतोष - वंचित घटकातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती समस्या व योजना बाबत शहापूर येथे मार्गदर्शन केले



👉 विद्यार्थ्यांच्या हितासाठी शहापूर, जिल्हा ठाणे येथील आदिवासी आश्रमशाळ्यात झालेल्या शिबिरात भारत सरकार मेट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या समस्या व  महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियमा बाबत विद्यार्थी भरती महाविद्यालयीन वंचित समाजातील विद्यार्थ्यां बरोबर मार्गदर्शनपर संवाद साधला. 
गांगुर्डे संतोष.



👉 Addressed and guided the students belonging to deprived community regarding the Govt of India, Post Matriculation Scholarship Schemes and also various challenges in higher education in order to create an awareness in the interest of students community. Which was held at Adivasi Ashram shala Shahapur, Thane district. It was brisk interraction and fruitful session.

GANGURDE SANTOSH.

Sunday, May 27, 2018

गांगुर्डे संतोष - ऐन परीक्षकाळात महाविद्यालये विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी सक्ती करू शकत नाही.


https://youtu.be/CG2Ufs_9EBc
● सर्व महाविद्यालयीन प्राचार्यांना सौजन्यपूर्वक विनंती. वंचित समाजातील विद्यार्थ्यांना ऐन परीक्षा काळात शिक्षण शुल्क भरण्यासाठी छळू नका.
महाराष्ट्र शासनाच्या अनुसूचित जाती व जमाती आयोगामध्ये नुकत्याच झालेल्या सुनावणीस माननीय न्यायाधीश साहेबांनी मुंबई विद्यापीठ संलग्नित वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांना फटकारले. आयोगाने अनुसूचित जाती जमातीतील विद्यार्थ्याने शिक्षण शुल्क भरले नाही म्हणून परिक्षेस बसण्यापासून वंचित करू नये व शिक्षण शुल्क भरण्यासंदर्भात काढण्यात आलेले परिपत्रक त्वरित मागे घेण्यात यावे असे निर्देश दिलेत.
तसेच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी शिक्षण शुल्काची रक्कम महाविद्यालयास त्वरित अदा करावी असे आदेश दिले.
सर्व महाविद्यालयीन विश्वस्त व प्राध्यापकांना विनंती करतो की आपण आपल्या शैक्षणिक संस्थेची उद्दिष्ट्ये बाजारीकरणापेक्षा परोपकारी भावनेने गाठावे. जर राज्य सरकारच्या समाजकल्याण खात्याकडून आपली शिक्षणशुल्काची रक्कम आली नसल्यास त्वरित कळवावे ती रक्कम मिळवून देण्यास आम्ही आपली मदत करू. 
आपणास पुनश्च विनंती करतो की वंचित घटकातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अन्याय, अत्याचार व छळ करू नये  अन्यथा भारतीय संविधान व दंडसंहितेच्या सामोरे जाण्यास तयार राहावे. 
◆ लोकहितार्थ हा संदेश शिक्षणसंस्था व्यवस्थापक व महाविद्यालयीन प्राचार्यांना/ प्रद्यापकांना पुढे पाठवून प्रचार व प्रसार करावा.

गांगुर्डे संतोष.
(राज्य उपाध्यक्ष मनविसे).      

● Cordially request to all the colleges Principals not to harass the students of deprived community to pay their fee dues  at the time of exams. In the recent hearing of State government SC/ST Commission, Hon Justice reprimanded Principal of Mum Univ affiliated degree college and ask to withdraw the circular of fee dues immediately and not to deprive students from giving their exams at the same time commission ordered the social welfare Dept to clear all the pending scholarship amount as early as possible.
Therefore my humble request to all the colleges Trustees and Principals to serve their institutional motive Philanthropically rather than acting Commercially. In case if your dues are not cleared by state govt social welfare Dept let us know we will help you to resolve it.
Please avoid social injustice and all forms of exploitation towards deprived community students or else face the repercussions as per Constitution of Bharat and Indian penal code. 
◆ In public interest kindly forward & share this post to all academicians, Principals & Trustees.
https://youtu.be/CG2Ufs_9EBc 

GANGURDE SANTOSH
(STATE VICE-PRESIDENT MNVS)


Sunday, December 19, 2010

वैयक्तिक माहिती                                                                           
नाव : संतोष गोविंद गांगुर्डे

पत्ता : ए/२/५, न्यू.बी.एम.सी. बिल्डिंग,
कु.द.गायकवाड नगर, रावली कॅंप,
सायन कोळीवाडा, सायन,
मुंबई - ४०००३७

शिक्षण : बी. ए.,
मानसशास्त्र व अर्थशास्त्र मधून एम. ए. ,
मानसशास्त्र (संपूर्ण) पी. एच. डी. संशोधन सुरू आहे.

व्यावसायिक अनुभव : आय.वाय.महाविद्यालय
साठ्ये महाविद्यालय
सिद्धार्थ महाविद्यालय
रुपारेल महाविद्यालय
सोमैया महाविद्यालय
वरील विद्यालायांमध्ये प्राध्यापक म्हणून मानसशास्त्र या विषयात शिकवले.

इत्तर कार्य : सामाजिक जानीवेतुन निर्माण झालेली सामाजिक बांधिलकी यासाठी म.न.वि.से. संघटने मार्फ़त विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविने. पूर्णकाल विद्यार्थ्यांसाठी काम करने. गरीब व होतकरू विद्यार्थ्याना शिक्षण वाजवी दरात उपलब्ध व्हावे म्हणून सिग्मा इंस्टिट्यूटच्या माध्यमातून मुलाना मार्गदर्शन केले जाते.